देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महसूल सप्ताह : कृत्रिम वाळू धोरणावर कार्यशाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2025
in परभणी
0
महसूल सप्ताह : कृत्रिम वाळू धोरणावर कार्यशाळा
Please Share

परभणी : महसूल सप्ताहानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणाबाबत एक कार्यशाळा पार पडली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्ह्यातील खाणपट्टाधारक आणि स्टोन क्रशरधारक उपस्थित होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना कृत्रिम वाळू धोरणाविषयी मार्गदर्शन केले.

सरकारचे धोरण आणि अर्ज प्रक्रिया : महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने 23 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार एम-सँड धोरण निश्चित केले आहे. त्यानंतर, 17 जुलै 2025 च्या शासन परिपत्रकानुसार या संदर्भातील कार्यप्रणाली (SOP) ठरवण्यात आली आहे.

या धोरणांतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक व्यक्ती https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. संकेतस्थळावर Application हा पर्याय निवडून अर्ज करावा लागेल. सध्याच्या खाणींसाठी Application for private land (Ongoing Quarry) आणि नवीन खाणींसाठी Application for private land (New Quarry) हे पर्याय उपलब्ध आहेत.

एम-सँड संदर्भात अधिक माहिती किंवा काही अडचण असल्यास, गौण खनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे संपर्क साधावा. तसेच, 23 मे 2025 चा शासन निर्णय आणि 17 जुलै 2025 चे शासन परिपत्रक अधिक माहितीसाठी उपयुक्त ठरतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,244
Please Share
Previous Post

परभणी जिल्ह्याला येलो अलर्ट

Next Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तन्वी, क्षितिजा यांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तन्वी, क्षितिजा यांचा गौरव

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तन्वी, क्षितिजा यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ