देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खादी खरेदीवर २० टक्के सूट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 2, 2025
in परभणी
0
खादी खरेदीवर २० टक्के सूट
Please Share

सेलूतील खादी ग्रामोद्योग भांडारमध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत खादीसह उलन कापडावर सूट

सेलू : सेलू येथील देवगिरी बँकेसमोरील खादी ग्रामोद्योग भांडारामध्ये खादी आणि उलनच्या कापडाचा भरपूर स्टॉक आकर्षक रेंज मध्ये उपलब्ध झाला असून
खरेदीवर २० टक्के सवलत दिली जात आहे. गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी भांडार व्यवस्थापक प्रवीण माणकेश्वर, कैलास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती‌.
दरवर्षी प्रमाणे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून खास दसरा आणि दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना खरेदीवर २० टक्के सवलत दिली जात आहे. २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही सवलत राहिल, असे श्री.माणकेश्वर यांनी सांगितले. पांढर्‍या रंगातील खादी वस्त्रात विविध व्हरायटी उपलब्ध आहेत. याशिवाय अगरबत्ती, धूप भिमसेन कापूर, अष्टगंध, अत्तर, मंजन शाम्पू, साबण, चंदन पावडर, चंदन खोड, चंदन पेष्ट, चंदन हार, मध आदी अनेक खादी ग्रामोद्योगाची उत्पादने भरपूर स्टॉकमध्ये आहेत. खादीप्रेमीसह ग्राहकांनी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,219
Please Share
Previous Post

एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द

Next Post

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ