देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 5, 2025
in परभणी
0
दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप
Please Share

सोमवारी सेलूतील श्री गोविंदरामजी दादूपंथी मठ गोशाळेत आयोजन

सेलू : येथील गोविंदरामजी दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दमा (अस्थमा) रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही औषधी श्री गोविंद रामजी दादुपंथी मठ, वैद्यनाथ कंपनी आणि विजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रुग्णांना विनामूल्य वितरित केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत औषधी वाटपाचा लाभ घ्यावा, ज्या रूग्णांना या औषधीचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी सूर्यकांत जाधव 8329933472, गणेश भागडे 8830244005, बबलू दायमा 9422559370, श्रीनिवास काबरा 9028357975, विजय पांडे 9405390271, गोविंद शेलार 9271413199, शिवनारायण मालाणी 9422886889 यांच्या कडे संपर्क करावा, असे आवाहन सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, कृष्णा काटे, राधेश्याम राठी, अशोक शेलार,आनंद सोनी,अनुप गुप्ता, रमेश काला आणि श्री संत गोविंदरामजी दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,103
Please Share
Previous Post

१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

Next Post

लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव

लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ