देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळीने वेधले लक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 22, 2025
in परभणी
0
‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळीने वेधले लक्ष
Please Share

नूतन विद्यालयात मतदार जागृतीसाठी उपक्रम

परभणी : सेलूतील नूतन विद्यालयात मतदार जागृती अभियानांतर्गत २१ नोव्हेंबर २१ रोजी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या मैदानावर तब्बल २१०० विद्यार्थ्यांनी २०,००० चौरस फुट आकारात ‘वोट फॉर सेलू’ अशी मानवी साखळी कलात्मक मांडणी साकारून ‘वोट फॉर सेलू’ हा संदेश साकारत लोकशाही दृढ करण्याचा प्रभावी संदेश दिला.
निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, तुकाराम कदम, बीडीओ उदय जाधव, बीईओ गजानन वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. उपक्रमाची संकल्पना चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे व क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांनी मांडली.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे, रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड, परसराम कपाटे, उल्हास पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री.कदम यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदानाची शपथ कीर्ती राऊत यांनी दिली. प्रास्ताविक बाळू बुधवंत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी तर डॉ.सुरेश हिवाळे यांनी आभार मानले. उपक्रमासाठी फुलसिंग गावित, सच्चिदानंद डाखोरे, संजय भुमकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,578
Please Share
Previous Post

सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध

Next Post

विद्यार्थ्यांनी लुटला विमान सफरीचा आनंद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विद्यार्थ्यांनी लुटला विमान सफरीचा आनंद

विद्यार्थ्यांनी लुटला विमान सफरीचा आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ