देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 2, 2026
in मराठवाडा
0
शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा
Please Share

सेलू येथील मुख्याध्यापकांचे तहसीलदारांना निवेदन

ऑनलाइन कामे आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा दावा

सेलू | प्रतिनिधी : शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना बीएलओ (BLO) कामातून कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बीएलओ आणि मास्टर ट्रेनरची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीत शिक्षकांवर ऑनलाइन कामांचा प्रचंड बोजा वाढला असून, त्याचा थेट परिणाम शालेय अध्यापनावर होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शिक्षकांना सध्या निपुण चाचण्या, आधार अपडेशन, अपार आयडी, स्विफ्ट चॅट उपस्थिती, यु-डायस, आय गॉट कर्मयोगी आणि स्टुडन्ट पोर्टल यांसारखी अनेक तांत्रिक कामे सांभाळावी लागतात. या ऑनलाइन कामांमुळे आणि निवडणुकांशी संबंधित ड्युटीमुळे शिक्षकांना वर्गात नियमित अध्यापन करणे शक्य होत नाही. अध्यापनातील या खंडामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी असून, अनेक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत आहे. पटसंख्या कमी झाल्यामुळे संचमान्यतेत शिक्षक पदे कमी होण्याचे संकटही उभे ठाकले आहे.शाळेत पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने आणि असलेले कर्मचारी बीएलओ कामात व्यस्त असल्याने वरिष्ठ कार्यालयाने मागवलेली माहिती वेळेवर देणे जिकिरीचे झाले आहे. बीएलओ कामासाठी वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने आणि एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुकांमुळे काही शिक्षक वर्षानुवर्षे याच कामात अडकून पडले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार साहेबांनी या प्रश्नाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना या कामातून मुक्त करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.या निवेदनावर मुख्याध्यापक धनंजय भागवत, आर. एस. मोगल, पी. टी. कपाटे, आर. एल. थटवले, डी. डी. शिंदे, आर. जी. गोरे, आर. बी. पाठक, एस. एस. धारासूरकर, जी. आर. साळवे आणि यु. जी. पांडे यांच्यासह इतर शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,864
Please Share
Previous Post

ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे

Next Post

सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ