देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 25, 2026
in परभणी, मराठवाडा
0
ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
Please Share

रितिका कदम आणि शशिकांत कोपराटकर विद्यालयात प्रथम

ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाला असून, यामध्ये धर्मापुरी ता.परभणी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या १६४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालात रितिका दीपकराव कदम आणि शशिकांत काशिनाथ कोपराटकर या दोघांनी १२७ गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.

उल्लेखनीय गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा सामाले (१२५), ममता कदम (१२४), विवेक वाघमारे (१२२), वेदिका जोगदंड (१२१), मनीषा नाईक (११८), चैतन्य गिराम (११७), अमित राठोड (११७), धोंडीबा कुकडे (११६), संचिता दळवे (११५), आरुषी देशमुख (११५), प्रतीक्षा रसाळ (११५), वेदांती वाघमोडे (११४), श्रेयश राठोड (११४), नक्ष दावलबाजे (११२), शिवम जाधव (१११), शिवम पौळ (१११), आयुष ढोके (१११), सारिका भोजने (११०), सूरज कोंघे (१०९), संध्या बगाटे (१०७), करण उगले (१०७), ईशांत गव्हाणे (१०७), भावेश पोहकर (१०७), समीक्षा दीक्षित (१०६), रामप्रसाद साळवे (१०६), शितल भोसले (१०६), कोमल पवार (१०६), पूनम नवले (१०५), वैजनाथ जायभाय (१०५), साईराज वारकड (१०५) आणि ऋतुजा मस्के (१०५) यांचा समावेश आहे.
याचबरोबर वेदिका गलांडे, अभिनव काचगुंडे, सरस्वती जाधव, गुंजन भंडारे, राम महात्मे, समर्थ शिराळ, पार्थ सोनटक्के, गौरव उगले, नोबल पेटकुले, पायल काळे, गजानन सोनवणे, संचिता सोनवणे, श्रुती मुटकुळे, ओंकार कुठे, बर्नोली दास, संस्कृती लबडे, शिवराम मस्के, आरुष शिंदे, निखिल कोरे, कांचन जगताप, भक्ती टेकाळे, धनंजय मोकाशे, मोहिनी टेकाळे, समर्थ साळवे, ओमकार पडघन, ओंकार राऊत, आर्यन मोरे, माधव दुबे, वरद कदम, श्रेयस देलमाडे, समृद्धी गोमचाळे, पवन कदम, भावना मोरे, तुकाराम कुंभारे, समर्थ जाधव, अमृता बाभट, वेदिका ढोणे, ऋषिकेश गावंडे, प्रणिता वरकड, ओमकार डाढाळे, गोविंद बागल, राजाराम कोकारे, अमृता अंभोरे, पार्थ कोंघे, वरद कांगणे, वेदिका रिठे, नराज जगाडे, ऋतुराज पिंपळे, हनुमान जाधव, श्रेयश परडे आणि अनुष्का नादरे यांनीही उत्तम यश मिळवले.
या यशात श्रीनिवास तालपाटे, विजयकुमार कदम, नागेश काळे, समृद्धी चिवरे, सायली मुसळे, वेंकटेश कापुरे, पियुष इंगोले, विक्रमराज शिंदे, राजनीश चव्हाण, गणेश मुळे, राशी कोळसे, ज्ञानेश्वरी शिराळ, आदित्य पुंड, बालाजी चव्हाण, यश भुसारी, कपिल सोनटक्के, श्रीपाद जाधव, अमर लीजडे, जय नरवाडे, रोहन मुंढे, बळीराज शेळके, शिवाणी खटिंग, शिवराज नवघरे, वैष्णवी इंगळे, राजश्री कराळे, समर्थ पतंगे, गणेश भोजने, पवन डाके, दुर्गेश तांबारे, विनायक अंभोरे, समर्थ जाधव, गणेश सुरवसे, संकेत दळवे, मनोज गवळी, गौरी राऊत, साहिल काळे, भागवत शिंदे, साई रावले, प्राची भांबळे, वैष्णवी चापके, बालाजी ताटे, योगेश कुकडे, प्रशांत काळे, प्रतीक कदम, अर्पिता राऊत, ईश्वरी टेकाळे, सानिका पालवे, श्रद्धा साबळे, श्रीकांत भांबळे, रोहन खोंडे, स्वराज देशमुख, मोतीराम शिंदे, पल्लवी चोरमले, आदिनाथ शेळके, अंश दांडेगावकर, प्रतिक्षा खुडे, गौरी शेळके, करण डाढाळे, कृष्णराज कदम, मयुरी साडे, सोहम कल्याणकर, श्रद्धा शिंदे, निकिता जिरवणकर, श्रावणी बुरकुंडे, अथर्व जाधव, मंथन सूर्यवंशी, युवराज मोगरे, ओम लिंबूनकर, विश्वजीत जुमडे, प्रगती शिंदे, मुंजाभाऊ सोडगीर, विश्वराज यादव, रोहन पोले, इशिता मेंढे, प्रथमेश हराळे, कार्तिक सावळे, कुणाल गवळे, समाधान गुहाडे, मयूर सरवडे, आदेश कांबळे आणि सत्यम गांधारे या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्राचार्य शितल सोनटक्के व सर्व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,728
Please Share
Previous Post

दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

२७ वर्षांनंतर परभणीतील पोलीस मित्र पुन्हा एकत्र

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
२७ वर्षांनंतर परभणीतील पोलीस मित्र पुन्हा एकत्र

२७ वर्षांनंतर परभणीतील पोलीस मित्र पुन्हा एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ