देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू-आष्टी रस्ता रुंदीकरणाची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 7, 2026
in परभणी
0
सेलू-आष्टी रस्ता रुंदीकरणाची मागणी
Please Share

बाजार समिती सभापती डॉ. संजय रोडगे यांचे प्रशासनाला निवेदन, रेल्वे पुलावरून वळण रस्ता देण्याचीही मागणी

सेलू : तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन सेलू–आष्टी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करणे तसेच सेलू–पाथरी रोडवरील रेल्वे गेटवर सुरू असलेल्या ओव्हर ब्रिजवरून पाथरी व रवळगावकडे वळण रस्ता देण्याची मागणी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या कडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी ६ मे रोजी केली आहे.

सेलू तालुक्यातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होत असते. तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. आष्टीकडे जाणाऱ्या बसेस, गर्भवती महिला व आजारी रुग्णांना रुग्णालयात ने-आण करताना रेल्वे गेटमुळे वारंवार अडथळे निर्माण होतात. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सेलू–पाथरी रोडवरील रेल्वे गेटवर ओव्हर ब्रिजचे काम सुरू असून, या पुलावरून पाथरी तसेच रवळगावकडे वळण रस्ता देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहतुकीची सोय सुलभ होऊन वेळेची बचत होईल व नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. याशिवाय सेलू–आष्टी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण केल्यास वाहतुकीची सुरक्षितता वाढेल व अपघातांची शक्यता कमी होईल.सेलू तालुक्यातील रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व ग्रामपंचायतींनी याबाबत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविले आहेत. नागरिकांच्या या न्याय्य मागण्यांचा विचार करून संबंधित कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी डॉ. संजय रोडगे यांनी केली आहे.

Post Views: 1,548
Please Share
Previous Post

इंधन पुरवठा सुरळीत करा

Next Post

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ