देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
Please Share

समृद्धी भुतडा प्रथम, द्वितीय अजय लाटे, तृतीय क्रमांकावर प्रांजल दरेकर

सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतून प्रथम समृद्धी भुतडा २९० गुण, द्वितीय अजय लाटे २३६ गुण, तृतीय प्रांजल दरेकर २२२ गुण, तर चौथ्या क्रमांकावर पनिका भुक्तर १९८ गुण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक प्रशांत सावरगावकर, एकनाथ जाधव, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अर्जुन पंडित, सविता डाफणे यांची उपस्थिती होती. सोनाली कुबरे यांनी सूत्रसंचालन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी याप्रमाणे : समृद्धी भूतडा २९० गुण, अजय लाटे २३६ गुण, प्रांजल दरेकर २२२ गुण, पनिका भुक्तर १९८ गुण, रुद्र जगताप १९६ गुण, कृष्णा मुंगीकर १७८ गुण, मनस्वी महाजन १७२ गुण, ज्ञानेश पानझाडे १६८ गुण, कृष्णा सोळंके १६८ गुण, केदारनाथ ईरमले १६० गुण, आराध्य मोर १५८ गुण, प्रज्ञेश जोशी १५८ गुण, शरयू सोळंके १५६ गुण, संतोष आढाव १५४ गुण, भाग्यश्री बेलोकर १५२ गुण, मदिहा फातेमा वायज अलीखान पठाण १४२ गुण, श्रवण निर्वळ १४० गुण, व्यंकटेश शंकपौळे १४० गुण, स्वराज निवळकर १३४ गुण, विहान सोमानी १३४ गुण, आराध्या चव्हाण १३२ गुण, आरुषी पोळ १३० गुण, लावण्या जावळे १२६ गुण आणि खुशी सोळंके १२० गुण.

विभाग प्रमुख अर्जुन पंडित, सविता डाफने, रामकौर कुंभार, सोनाली कुबरे, चेतन पानझाडे, धनंजय महामुनी, रमेश काळे, मंगेश गोरे, अमोल हळणे, सुशील डुकरे, लक्ष्मण कदम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्था पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सत्कार केला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षडॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक उल्हास पांडे आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

सेलूत कारगिल विजय दिवस साजरा

Next Post

नारायण चौरे यांना ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नारायण चौरे यांना ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’

नारायण चौरे यांना 'मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ