देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 12, 2026
in परभणी
0
नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
Please Share

मैदानी खेळांसोबतच शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी मारली बाजी

सेलू : नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत एसएससी परीक्षेत गुणवाढीचा लाभ घेत उल्लेखनीय यश मिळविले. यामध्ये घोडके मुक्ता यादवराव, गायके गायत्री दत्ता, ताठे सई रावसाहेब, चव्हाण प्रतीज्ञा विजय, शिंदे अंकिता दत्ता, अर्जुने साक्षी प्रभाकर, गोरे कार्तिकी संजय, मोरे श्रेयाशी धोंडीराम, मैड कृष्णा रमेश, सोळंके विश्वजीत पांडुरंग, मुंढे प्रतीक संजय, बावणे ज्ञानराज जयंत, बोकन सार्थक धोंडीराम, वाघ अभय हनुमान, घोडके श्रावणी प्रकाश, घोडके भाग्यश्री गंगाधर, सोळंके सृष्टी कैलासराव, क्षीरसागर कृष्णा राजकुमार, गात गोविंद गणेश, राऊत समर्थ सुरेश व धापसे अनंत अविनाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.मैदानावर खेळल्याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढून बौद्धिक विकास होतो. राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत सहभागी होत नियमित अभ्यास केल्यामुळेच मला ९३.८० टक्के गुण मिळविता आले, असे मत कु. मुक्ता घोडके हिने व्यक्त केले.तसेच कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने सांगितले की, इयत्ता सहावीपासून मी नियमित योगाभ्यास करत आहे. योगामुळे मनाची एकाग्रता वाढली आणि त्यामुळेच मला दहावीच्या परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळविता आले. या यशामागे गुरुजनांचे मार्गदर्शन, माझी मेहनत व जिद्द कारणीभूत ठरली. तिला योगाचे प्रशिक्षण डी. डी. सोन्नेकर सर यांनी नूतन विद्यालयाच्या योगा हॉलमध्ये दिले. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत नियमित योगाभ्यास घेतला जात असल्याचेही तिने सांगितले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सितारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे, क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत नाईक, संजय भुमकर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post Views: 1,627
Please Share
Previous Post

शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे

Next Post

परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी

परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ