देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब ठोंबरे सेवानिवृत्त

admin by admin
August 2, 2025
in Uncategorized
0
शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब ठोंबरे सेवानिवृत्त
Please Share

सेलू शाखेतर्फे सेवा गौरव सोहळा उत्साहात

सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब ठोंबरे हे ३१ जुलै २०२५, गुरुवार रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सेलू शाखेच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नागेश पुराणिक, योगेश जयभाये, प्रभाकर भांडवले, शमशोदिन शेख, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, प्रदीप कनकाटे, शिवाजी अघाव, कृष्ण बोराडे आणि संपत कपाळे यांनी ठोंबरे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक संतोष कोडगिरकर होते, तर योगेश जयभाये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सोहळ्यात भाऊसाहेब ठोंबरे यांचा पत्नीसह शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष राठोड, जाकेर शेख, शमशोदिन शेख, रामा धोतरे, अमर पाटील, नामदेव मुंढे, राजकुमार नाईकवाडे, संपत कपाळे, वसंत डख, साहेबराव राठोड, संदीप जाधव, शिवाजीराव इंगळे, बळीराम पाते, बाबासाहेब जगदाळे, व्ही. डी. शिंदे, बंडू कटारे, बाळासाहेब पिंपळे, हरिभाऊ बालटकर, मुंजा राऊत, शंकर जिवने, अरुण साळवे, सौ. मेघना उपेंद्र बेल्लुरकर, सौ. सिंधू अघाव आणि सौ. संगीता कोडगिरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी आणि विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मन्मथ देवडे यांनी केले.

Post Views: 1,069
Please Share
Previous Post

अण्णा भाऊ साठे यांना लहुजी साळवे महासंघाचे अभिवादन

Next Post

दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या ‘श्यामची आई’

admin

admin

Next Post
दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या 'श्यामची आई'

दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या 'श्यामची आई'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ