देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या ‘श्यामची आई’

admin by admin
August 2, 2025
in परभणी
0
दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या 'श्यामची आई'
Please Share

प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर : स्मृतिदिनानिमित्त दुर्गाताई यांना अभिवादन, नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत स्व. सौ. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त (३१ जुलै) त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर यांनी सांगितले की, सेलूसारख्या लहान शहरात साने गुरुजी कथामालेची सुरुवात दुर्गाताईंनी केली आणि ती घराघरात पोहोचवून श्यामसारखी मुले घडवण्याचे काम केले. त्यामुळे दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या श्यामची आई आहेत.

यावेळी व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी, प्रा. सुभाष बिराजदार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रशालेतील हर्षदा मोगल हिने आईवर आधारित एक संस्कार कथा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापूरकर यांनी केले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 1,198
Please Share
Previous Post

शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब ठोंबरे सेवानिवृत्त

Next Post

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

admin

admin

Next Post
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ