देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in परभणी
0
नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या
Please Share

मराठवाडा प्रवासी संघाचे डी.आर.एम.यांना निवेदन

सेलू : येथील रेल्वे स्थानकावर नरसापूर- नगरसोल, अजंठा एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर व्हाया हिंगोली ही नवीन रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी द.म.रे. चे डी.आर.एम. प्रदिपकुमार कांबळे यांना मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी अमृत भारत योजने अंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या विस्तारीत विकास कामांची पाहणी करण्यासाठी ते आले असताना प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी , प्रवीण मानकेश्वर, शेख मुनीर भाई, विशाल लोया, नीरज लोया, गणेश गोरे, शिवकुमार नावाडे यांनी भेट घेऊन चर्चा केली. तसेच एल.सी. गेट क्रमांक १०० पासून भूयारी मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे, अशीही मागणी केली. तसेच या सर्व गाड्यांना सेलू स्थानाकावर थांबा मिळाल्यास पिठापुरमला जाण्यासाठी भाविकांची सोय होणार असून श्रीक्षेत्र सेलू हे दत्तगुरूंची तपोभूमी असल्यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.

Post Views: 1,113
Please Share
Previous Post

श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रतिसाद

Next Post

अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव

अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ