देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in परभणी
0
अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव
Please Share

सेलू : येथील सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल पांडुरंगराव रत्नपारखी यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने रविवारी, ३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सपत्नीक सेवागौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर होते. व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.व्ही. के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, दत्तराव पावडे, राजेश गुप्ता, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, अनिल रत्नपारखी, अनिता रत्नपारखी, एकनाथ जाधव, मुख्याध्यापक उल्हास पांडे उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. पांडे यांनी केले. रेखा डोळस यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी, तर आभार अर्जुन पंडित यांनी मानले. याप्रसंगी रामकोर कुंभार, चेतन पानझाडे, देवकर, यशवंत कुलकर्णी, सतीश कुंडीकर, सुवर्णा तालखेडकर, आदित्य रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री.रत्नपारखी यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सोमवारी एक लाख रुपये देणगीचा धनादेश त्यांनी संस्था पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

Post Views: 1,263
Please Share
Previous Post

नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या

Next Post

फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुका दबाव गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे

फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ