देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा : डॉ.संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2025
in परभणी
0
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा : डॉ.संजय रोडगे
Please Share

अपूर्वा तंत्रनिकेतनमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

सेलू : ध्येयाशी प्रामाणिक राहून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते. उपलब्ध संधींचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकसित करावे. तसेच आत्मशिस्त, सकारात्मकता आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी व्यक्त केले. सेलू येथील अपूर्वा तंत्रनिकेतन महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम आणि थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. रोडगे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, प्रा.गजानन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महेश पाटील यांनी ‘करिअरच्या संधी’ या विषयी सविस्तर माहिती दिली. प्राचार्य बोडखे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाची आणि मूल्यांची माहिती दिली. तर उपप्राचार्य जाधव यांनी वेळेचे व्यवस्थापन, सुविधा आणि कौशल्य विकासावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. सायली कोकड यांनी केले.

Post Views: 1,288
Please Share
Previous Post

पायाभूत चाचण्यांवर शिक्षणखात्याच्या अनास्थेचे भूत

Next Post

परभणी जिल्ह्याला येलो अलर्ट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्याला येलो अलर्ट

परभणी जिल्ह्याला येलो अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ