देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भगवान महावीर जयंती : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 25, 2025
in परभणी
0
भगवान महावीर जयंती : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव
Please Share

श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर समितीचा उपक्रम, ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग

सेलू जि.परभणी : भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सेलू येथील श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. विविध शाळांमधील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम, व्दितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना रविवारी (२४ ऑगस्ट) आयोजित समारंभात प्रमाणपत्र आणि चांदीची नाणी स्वरूपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षस्थानी अमिताभ काला तर विशेष अतिथी म्हणून किशोर काला, गीताराम कोकणे, दीपक बिनायके, शोभा बिनायके आणि कीर्ती राऊत उपस्थित होते. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक : क्षितिजा कैलास खजिने, प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू, द्वितीय क्रमांक : दिपाली ऋषी शेळके, तृतीय क्रमांक : अनुष्का गंगाधर खंदारे, उत्तेजनार्थ : मैथिली अनिल गावंडे, नूतन कन्या प्रशाला, सुमेधा दादाराव ताजने, बाहेती बिहाणी इंग्लिश स्कूल आणि तडवी मरिया तबसूम खालिद अली खान, यशवंत प्राथमिक शाळा यांचा समावेश आहे.

याप्रसंगी शिरीष संगई, अनिता बिनायके आणि सुनिता काला यांनी मनोगत व्यक्त केले. सपना काला, पूर्णिमा गंगवाल, शोभा बिनायके, नीलेश बिनायके, सपना काला आणि शमा बिनायके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सपना काला यांनी केले. मंगलचरण विद्या काला यांनी सादर केले. यादी वाचन राजश्री विश्वंभर यांनी केले. सूत्रसंचालन कश्मिरा बिनायके यांनी केले. मंगल देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधिका काला, वर्षा बिनायके, अमित काला, ईश्वर जैन आणि वैभव संगई यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला राजकुमार गंगवाल, राजेंद्र बिनायके, अशोक काला, आनंद काला, महावीर आँचलिया, नेमीचंद जैन यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,246
Please Share
Previous Post

डॉ. संजय रोडगे यांना ‘भारत गौरव पुरस्कार’

Next Post

कापूस आयात शुल्क रद्द करा : संयुक्त किसान मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कापूस आयात शुल्क रद्द करा संयुक्त किसान मोर्चा

कापूस आयात शुल्क रद्द करा : संयुक्त किसान मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ