देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अमली पदार्थविरोधी रॅलीला सेलूत प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
अमली पदार्थविरोधी रॅलीला सेलूत प्रतिसाद
Please Share

सेलू : सेलू शहरात मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला सेलूवासीयांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नूतन विद्यालयासमोरून या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी ‘ड्रग हा एक राक्षस असून, तो आपल्या सुसंस्कृत समाजात शिरकाव करू नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे,’ इंटरनेटच्या माध्यमातूनही ड्रग्सची समस्या वाढत असून, विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सुरेश गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक वाघमारे , पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह उद्योजक नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, डॉ. ऋतुराज साडेगावकर, ॲड. बाळासाहेब रोडगे, डॉ. विलास मोरे, डॉ. रवींद्र घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अस्मिता मोरे यांनी केले. गटकळ करिअर अकॅडमी, कमांडो करिअर अकॅडमी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नूतन विद्यालयासह अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. नाटिका आणि गीतांतून जनजागृती करण्यात आली. परभणी पोलिस दलाने सादर केलेल्या व्यसनावर आधारित प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली. व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.

Post Views: 1,075
Please Share
Previous Post

सेलूमध्ये आजपासून गणेशोत्सव व्याख्यानमाला

Next Post

‘निम्नदुधना’ ७४ टक्के भरले; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'निम्नदुधना' ७४ टक्के भरले; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू

'निम्नदुधना' ७४ टक्के भरले; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ