देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

मुलगी पाहण्यासाठी गेले अन्‌ ..!

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2025
in मराठवाडा
0
मुलगी पाहण्यासाठी गेले अन्‌ ..!
Please Share

सेलू येथील कुरेशी समाजात आदर्श विवाहाचे उदाहरण

सेलू : मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मुलाकडील मंडळींनी मुलगी पसंत पडल्यानंतर लगेचच लग्नाचा निर्णय घेतला आणि दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने त्याच वेळी विवाह लावून आणला. वाढत्या महागाईला आणि जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत, कुरेशी समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे.

सेलू येथील प्रतिष्ठित व्यापारी हाजी युनूस राहिमोद्दीन कुरेशी यांचा पुतण्या आयान मोहम्मद कुरेशी हा जालना जिल्ह्यातील शहागड येथे अन्सर गुलाम अहमद यांची मुलगी नुसेबा हिला पाहण्यासाठी गेला होता. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी विचारविनिमय केला. सध्याची महागाई आणि समाजातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत त्याच वेळी विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कुरेशी समाजातील काझींना बोलावून त्यांचा निकाह लावून देण्यात आला. या सोहळ्याला व्याही अन्सर गुलाम अहमद कुरेशी, आसेफ कुरेशी, अनिस कुरेशी, हाजी इल्यास कुरेशी, इम्रान कुरेशी, असीम कुरेशी यांच्यासह दोन्हीकडील नातेवाईक उपस्थित होते. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच विवाह पार पडल्याने दोन्ही कुटुंबांचे समाजात कौतुक होत आहे.

Post Views: 1,368
Please Share
Previous Post

‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्याने वेधले लक्ष

Next Post

हेलसच्या गणेशात्सवात जपली जाते नाट्य परंपरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हेलसच्या गणेशात्सवात जपली जाते नाट्य परंपरा

हेलसच्या गणेशात्सवात जपली जाते नाट्य परंपरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ