देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

टॅरिफविरोधात किसान सभेचे सेलूत आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2025
in परभणी
0
टॅरिफविरोधात किसान सभेचे सेलूत आंदोलन
Please Share

सेलू : मोदी सरकारने कापसावर शून्य टक्के आयात कराची अधिसूचना रद्द करावी या प्रमुख मागणीसह अमेरिकेच्या ५० टक्के टॅरीफ विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी सेलू् येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

या वेळी कॉम्रेड रामेश्वर पौळ, कॉंग्रेसचे मिलींद सावंत यांनी मोदी सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे गुडघे टेकून अमेरिकेच्या ५० टक्के टॅरीफ धोरणास विरोध केला नाही. उलट कापसाच्या शून्य टक्के आयातची अधिसूचना काढली. त्यामुळे कापसाचे भाव २००० रुपये प्रतिक्विंटल घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका अधिक वाढला आहे. सर्व शेतमालाच्या आयात शुल्कात कपात केल्याने सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, रेशीम उद्योगासह सर्वच शेतकरी संकटात सापडले आहेत तसेच निर्यातीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे करोडो तरुणांना रोजगार, नोकऱ्यांना मुकावे लागणार आहे.

आंदोलनात कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, कॉम्रेड रामेश्वर माजी नगरसेवक मिलिंद सावंत, नगरसेवक शेख रहीम कॉम्रेड उध्दव पौळ, दत्तुसिंग ठाकुर, सुभाष शहाणे, ज्ञानेश्वर पौळ रोहिदास हातकडके, उद्धव नाना पौळ, नारायण पवार, रंगनाथ ताठे, शेख दिलावर, सुखानंद कटारे, जाहेद घौरी यांच्यासह अनेक नागरिक व शेतकरी कामगार सहभागी झाले होते. नायब तहसीलदार मोरे यांनी निवेदन स्वीकारले.

Post Views: 1,114
Please Share
Previous Post

मराठा आरक्षण : आंदोलनाच्या यशाचा मोरेगाव येथे जल्लोष

Next Post

अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक

अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ