देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसींचे आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2025
in परभणी
0
आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसींचे आंदोलन
Please Share

गंगाखेडमध्ये निदर्शने; तहसीलदारांना निवेदन

गंगाखेड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ते ओबीसीतून असू नये अशी मागणी बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी गंगाखेड येथे सकल ओबीसींच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देत तहसीलच्या प्रांगणात घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, ओबीसी हिताच्या विविध मागण्यांसाठी तहसीलसमोर अखंड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मराठा समाजातील झुंडशाहीसमोर नमते घेत राज्य सरकार राज्य घटनेशी विसंगत निर्णय घेईल, अशी भिती ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. सरकारने असा काही निर्णय घेवून ओबीसीचे आरक्षण संपवू नये, यासाठी लढा देण्याचा निर्णय ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, ॲड. मंगेश ससाने यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. यास अनुसरून गंगाखेड येथे निवेदन सादर करण्यात आले. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, शिंदे समिती तत्काळ बरखास्त करावी, मागील दोन वर्षांत वाटप करण्यात आलेले बोगस कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

या प्रसंगी ओबीसी समन्वय समितीचे गोविंद लटपटे, गोविंद यादव, बालाजी मुंडे, गोविंद मानवतकर, ॲड.साधना राठोड, सुरेश बंडगर, मनोज मुरकुटे, रामेश्वर भोळे, बालासाहेब पारवे, संदिप केंद्रे, लक्ष्मण लटपटे, योगेश फड, केशव लटपटे, धीरज मुंडे, सागर गोरे, अशोक मुंडे, केशव लटपटे, डिगंबर यादव, गजानन देवकते, अरूण मुंडे, विनायक सोन्नर, ॲड डी. टी. मुंडे, सतिष पोले, श्रीमंत नागरगोजे, नारायण परकड, भगीरथ फड, रमेश खांडेकर, अनिल गोरे, रखमाजी तेलंग, प्रदीप फड, नरसींग लटपटे आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 1,250
Please Share
Previous Post

अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक

Next Post

श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव

श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ