सेलू : राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बदली झालेल्या शिक्षिका स्वाती हेलसकर-गोरे यांना शुभेच्छा तसेच नव्याने रुजू झालेले शिक्षक देवा कराळे, संध्या जाधव यांचा स्वागता निमित्ताने सत्कार समारंभ शनिवारी, दि.१३ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. तर धनश्री आगळे यांनी मुख्याध्यापक या पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शिवहरी शेवाळे, सरपंच दासाराव वायदंडे, शालेय समिती अध्यक्ष बाबा काष्टे, उपाध्यक्ष शर्मिला शेवाळे, शिक्षिका रेश्मा सुकळकर, दिनकर शेवाळे, भास्कर शेवाळे, नारायण शेवाळे, रघुनाथ शेवाळे, धोंडीराम काळे, दिलीप जैस्वाल, अनिस पठाण, बाबा जैस्वाल, रावसाहेब काष्टे, रामेश्वर काष्टे, मन्नान पठाण, शिवम शेवाळे, वैभव शेवाळे, अजय काष्टे, ओमकार शेवाळे, नियमत पठाण, संतोष सारगे, बाबा पठाण गावातील नागरिक, नवयुवक तरुण व महिला मंडळ उपस्थित होते.
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...





