देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 30, 2025
in मराठवाडा
0
इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद
Please Share

ज्ञानसाधना प्रतिष्ठान आणि प्रा.किरण सोनटक्के मित्रमंडळाची २३ वर्षाची परंपरा

परभणी : तालुक्यातील मांडाखळी येथील इंद्रायणी देवी माळावर देवराई या ठिकाणी इंद्रायणी देवी यात्रेनिमित्त मागील २३ वर्षांपासून ज्ञानसाधना प्रतिष्ठान आणि प्रा.किरण सोनटक्के मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही २८ व २९ सप्टेंबर रोजी महाप्रसाद, चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या वाटपाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ७० हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. देवीच्या दर्शनासाठी आणि इंद्रायणी देवी माळास देवराई मार्गे प्रदक्षिणा करण्यासाठी सातव्या माळेस दोन दिवसांत हजारो भाविक भक्त उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारा हा उपक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी २३ वर्षांपूर्वी सुरू केला आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सेवेसाठी येत असतात. सातव्या माळेच्या दिवशी भीमराव वायवळ, डॉ.प्रल्हाद खुने, पोलिस उपनिरीक्षक गडदे, तावडे यांच्यासह अनेकांनी महाप्रसाद वाटप सेवा केली. या वेळी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सिनेट सदस्य प्रा.शितल किरण सोनटक्के, शिवसांभ सोनटक्के, सरपंच नागेश शिराळ यांच्यासह ग्रामस्थ मंडळी, मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सेवेसाठी पूर्णवेळ उपस्थित होते. ४ व ५ ऑक्टोबर रोजी पौर्णिमेलाही यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,324
Please Share
Previous Post

‘पदवीधर’ साठी मतदार नोंदणीचे आवाहन

Next Post

टीईटीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
टीईटीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार

टीईटीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ