देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 16, 2025
in मराठवाडा
0
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य
Please Share

सेलू येथील विवेकानंद विद्यालयात सत्रांत बैठक

सेलू : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असतो आणि विद्यार्थी अनुकरणीय असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता, सृजनशीलता तसेच सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी सेलू येथील विवेकानंद विद्यालयात ‘१५’ ऑक्टोबर रोजी आयोजित सत्रांत बैठकीत बोलताना केले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. उपेंद्र बेल्लूरकर, करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.डॉ. हेमंत वैद्य पुढे बोलताना म्हणाले की, शाळेचा इतिहास हा शिक्षकांच्या त्याग आणि समर्पण यावर लिहिला जातो. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करावा. तसेच, पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात. शाळेचा आणि समाजाचा आंतरक्रिया घडवून आणावी. शिक्षकांनी कार्यकर्त्याची भूमिका निभवावी आणि मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करून अपेक्षित वर्तन बदल करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सत्रात मूल्यमापन, स्पर्धा परीक्षा अहवाल, विविध विषय अहवाल आणि बालवाडी अहवाल यांचा आलेख मांडण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे यांनी केले, प्रास्ताविक शंकर शितोळे यांनी केले, तर आभार करुणा कुलकर्णी यांनी मानले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी प्रयत्न केले.

Post Views: 1,438
Please Share
Previous Post

सेलू बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देणार

Next Post

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ