देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा हिंगोली

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 16, 2025
in हिंगोली
0
विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते
Please Share

हिंगोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१९’ वर्षांखालील मुले आणि मुली या गटाच्या विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा रेसेन्स इंग्लिश स्कूल, शिरड शहापूर येथे उत्साहात संपन्न झाल्या.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मिलिंदजी यंबल, उद्घाटक म्हणून मुनीर पटेल, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य साखरे मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव गणेश माळवे, उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, मोहम्मद जानी, नावेद पठाण, क्रीडा अधिकारी निळकंठ श्रावणे, प्रवीण कोंडेकर आणि तालुका क्रीडा संयोजक संजय ठाकरे उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये भागवत इंगोले, कदम, पतंगे, विजय जाधव, शे. अफसर, अंगद जाधव, चव्हाण आणि संजय नाकोड यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नावेद पठाण, औंढा तालुका क्रीडा संयोजक संजय ठाकरे आणि रेसेन्स इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महेश पेंडके यांनी केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल : ‘१९’ वर्षे मुली गट: * प्रथम क्रमांक: सिंदफना मा. वि. माजलगाव, जिल्हा बीड. * द्वितीय क्रमांक: मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, हिंगोली.’१९’ वर्षे मुले गट: * प्रथम क्रमांक: छत्रपती संभाजीनगर शहर. * द्वितीय क्रमांक: एमआयपी महाविद्यालय जवळा बाजार, हिंगोली.

Post Views: 1,413
Please Share
Previous Post

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य

Next Post

सभापतीपदी तुषार गोळेगावकर बिनविरोध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सभापतीपदी तुषार गोळेगावकर बिनविरोध

सभापतीपदी तुषार गोळेगावकर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ