देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 17, 2025
in परभणी
0
सेलू नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल
Please Share

काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा संयुक्त उमेदवार

सेलू : सेलू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) वतीने आत्माराम बालाजी साळवे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी आज, १७ नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हेमंत आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुरुषोत्तम पावडे, नामदेव डख, उबाठा शिवसेना गटाच्या मंगलताई कथले, किशोर भांडवले, रघुनाथ बागल, मिलिंद पवार, सभाजी पवार, पप्पू गाडेकर, इसाक पटेल, मदनराव पवार, मशीद बागवान, अमजद बागवान, विनोद तरटे, गोटू धापसे, नर्सिंग हरणे, सुदर्शन शेरे, निसार पठाण, सचिन राऊत, म्हात्रे, जयराम महाराज तांगडे तसेच सेलू शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 2,223
Please Share
Previous Post

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ‘नूतन’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

Next Post

भाजपाचे मिलिंद सावंत सेलू नगराध्यक्षपदाचे उमेदवार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भाजपाचे मिलिंद सावंत सेलू नगराध्यक्षपदाचे उमेदवार

भाजपाचे मिलिंद सावंत सेलू नगराध्यक्षपदाचे उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ