देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ‘नूतन’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 16, 2025
in परभणी, मराठवाडा
0
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ‘नूतन’च्या विद्यार्थ्यांशी संवाद
Please Share

हरहुन्नरी बनण्याच्या निर्धाराचा दिला मंत्र

परभणी : स्पर्धा खूप आहे, त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. जो चांगले, दर्जेदार आणि सोबतच कौशल्य शिक्षण घेईल तोच स्पर्धेत टिकणार आहे. त्यासाठी हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा, असा मंत्र राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ (नाना) बागडे यांनी दिला.सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या शैक्षणिक सहल अंतर्गत ७० विद्यार्थी आणि ९ शिक्षकांनी रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजता जयपूर येथील राजभवनात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांचे ओएसडी राजकुमार सागर उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी राज्यपाल बागडे यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना राज्यपाल बागडे यांनी, राजस्थानाचा जाज्वल्य इतिहास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आणि चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सतत प्रयत्नरत राहण्याचे आशीर्वादपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या वेळी शिक्षक अनंतकुमार विश्वंभर, गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, भगवान देवकते, सुशिल कुलकर्णी, प्रसाद कायदे, सुनिता सांगुळे, शुभांगी आष्टीकर आदींची उपस्थिती होती. राजभवनात विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. त्यानंतर ओएसडी श्री.सागर यांच्या निवासस्थानी वंदना सागर यांनीही विद्यार्थी आणि शिक्षकांचे आपुलकीने उत्साहात स्वागत केले. सेंद्रिय पालेभाज्यांचे महत्व विशद करीत परिसर दाखवला आणि हितगुज साधले. राजस्थानची प्रसिद्ध मिठाईचा खाऊ दिला. राजभवन तसेच जयपूर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची विद्यार्थ्यांनी पाहणी केली.

Post Views: 2,005
Please Share
Previous Post

साहित्यकलेच्या विकासासाठी वाचनसंस्कृती जपा

Next Post

सेलू नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल

सेलू नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ