देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा छत्रपती संभाजीनगर

अभंगवाणी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 29, 2025
in छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा
0
अभंगवाणी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन
Please Share

४ डिसेंबरला‌‌ नामसंकीर्तन महोत्सव

छत्रपती संभाजीनगर : येथील संतकृपा सेवा प्रतिष्ठान व श्रीसंत विष्णुदास ह.भ.प. नामदेवबाबा महाराज चारठाणकर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र मुकुंदनगर यांच्या वतीने संयोजकांच्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त “ मराठवाडा विभागीय अभंगवाणी अभंग गायन स्पर्धा महोत्सव व नामसंकीर्तन उत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

हा भव्य सोहळा गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत जगतगुरू श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृह, संतकृपा वाणिज्य संकुल शाॅपिंग काॅम्प्लेक्स, श्रीविठ्ठल-रुख्मिणीमाता मंदिर, मुकुंदनगर या ठिकाणी पार पडणार आहे. मराठवाड्यातील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना अभंग गायन सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धकांना सहभागी सन्मानपत्र, ट्रॉफी आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.प्रथम पाच क्रमांकांना ५,०००/-, ४,०००/-, ३,०००/-, २,०००/- व १,०००/- अशी बक्षिसे देण्यात येणार असून यातील दोन बक्षिसे मुलींसाठी राखीव असतील. सहभाग फी ₹१०१ असेल.

कार्यक्रमाचे उद्घाटन व हरीनाम संकीर्तन ह.भ.प. श्री अशोक महाराज ईदगे आळंदीकर यांच्या हस्ते होणार असून मध्यांतरी ह.भ.प. सौ. अलकाताई बोराडे यांचे हरीनाम संकीर्तन होईल. तसेच समारोप श्रीसंत विष्णुदास नामदेवबाबा महाराज चारठाणकर यांच्या नामसंकीर्तनाने होणार आहे. त्यानंतर स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण करण्यात येईल.

सहभागींसाठी स्पर्धकांसाठी चहा-नाष्टा व महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत संस्थेच्या लेटरहेडवर प्रत्यक्ष अथवा मोबाईलद्वारे संस्थाचालकांनी नावे पाठवून जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन संयोजक आहे.श्री. डॉ. दत्तात्रय शेषराव ठुबे पाटोदकरसंस्थापक अध्यक्ष, वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र मुकुंदनगर, संभाजीनगर यांनी केले आहे.

Post Views: 1,677
Please Share
Previous Post

विभागीय क्रिकेट स्पर्धेत प्रिन्सचा तृतीय क्रमांक

Next Post

सेलू पालिकेसाठी मतदान यंत्रणा सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू पालिकेसाठी मतदान यंत्रणा सज्ज

सेलू पालिकेसाठी मतदान यंत्रणा सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ