देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सात नगरपालिकांसाठी मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 1, 2025
in परभणी
0
सात नगरपालिकांसाठी मतदान
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती, यंत्रणा सज्ज

२ डिसेंबर रोजी सात नगरपालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी

कलम १६३ लागू

परभणी : परभणी जिल्ह्यातील ७ नगरपालिका सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाच अमूल्य हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. परभणी जिल्हयातील गंगाखेड, जितूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभुमीवर नगर पालिका क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. निवडणुकीची मतमोजणी बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

कलम १६३ लागू

दरम्यान, सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या कलमान्वये जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी असे निर्देश दिले की, नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणी १०० मीटर परिसरात सर्व पक्षाचे कार्यालये, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेससेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहने, संबंधीत पक्षांचे उमेदवारांचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

परभणी : राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस, मंगळवार, दि. २ डिसेंबर, २०२५ रोजी परभणी जिल्ह्यातील ७ नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात (गंगाखेड, जितूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषद) अधिसूनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या नगरपरिषद क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे.

Post Views: 1,558
Please Share
Previous Post

सेलू पालिकेसाठी मतदान यंत्रणा सज्ज

Next Post

सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे

सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ