देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

साईबाबा बँकेत प्रशिक्षण कार्यशाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 7, 2025
in परभणी
0
साईबाबा बँकेत प्रशिक्षण कार्यशाळा
Please Share

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सेलू : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त संचालक, विविध शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वयं-प्रेरणादायी व प्रशिक्षण कार्यशाळेचे सात डिसेंबररोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडली. यावेळी प्रशिक्षक अरुण चमलवार यांनी सहकारी संस्थांमधील अधिकाऱ्यांची जबाबदारी, कर्तव्ये, निधी व्यवस्थापन, रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआयच्या) मार्गदर्शक सूचना, सुरक्षित कर्ज वाटप, केवायसी, आर्थिक पत्रके, आर्थिक सुरक्षा आणि ऑडिट कामकाज आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचा आढावा प्रा. आर. बी. देशमुख यांनी सादर केला. व्यवस्थापक संतोष हुगे यांनी सूत्रसंचालन केले आणि दत्तराव पौळ यांनी आभार मानले.

Post Views: 1,767
Please Share
Previous Post

राग घालविण्याचे सोपे उपाय : राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

Next Post

जिंतूर येथील सत्संगाव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
..................... DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t

जिंतूर येथील सत्संगाव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ