देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतूर येथील सत्संगाव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 7, 2025
in परभणी
0
..................... DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t
Please Share

राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी यांच्या प्रवचनमालेला मोठा प्रतिसाद

जिंतूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रसंत ललितप्रभजी यांचा प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा सत्संग आज मोठ्या भक्तिभावात पार पडला. “राष्ट्रसंत का यह संदेश, व्यसनमुक्त हो सारा देश!” या प्रेरणादायी घोषणेने सत्संगस्थळ सकारात्मकतेच्या ऊर्जेने भारून गेले होते. राष्ट्रसंतांनी आपल्या प्रवचनात देशात वाढणाऱ्या व्यसनाधीनतेच्या प्रवाहाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत आणि समाजात नैतिक अधःपतन वाढत आहे, असे सांगत त्यांनी युवकांना जागरूकतेचा संदेश दिला. ते म्हणाले, “नैतिकता, संयम आणि अहिंसा हीच मानवतेची खरी ओळख आहे. जेव्हा युवक व्यसनमुक्त होतात, तेव्हा कुटुंबे वाचतात आणि समाज बळकट होतो.”

राष्ट्रसंतांच्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनाने भारावून गेलेल्या अनेक श्रोत्यांनी जागेवरच व्यसनमुक्तीचा दृढ संकल्प केला. या सत्संगासाठी परभणी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, लातूर, बीड, जालना आदी जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक जिंतूरमध्ये दाखल झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हा आध्यात्मिक सोहळा ब्रिजगोपालजी तोष्णीवाल परिवार आणि लोककल्याणकारी सत्संग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. समितीने पाणी, आसन व्यवस्था आणि सुव्यवस्था यांची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.

Post Views: 1,644
Please Share
Previous Post

साईबाबा बँकेत प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

अवैध वाळू वाहतुकदारावर कारवाई

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अवैध वाळू वाहतुकदारावर कारवाई

अवैध वाळू वाहतुकदारावर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ