देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
in परभणी
0
जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई
Please Share

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश

परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी हे आदेश दिले असून, १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या काळात २४ तास लागू राहतील. यानुसार मुख्य कालवा लाभक्षेत्रातील वितरिका क्र. ४७ ते ६९ तसेच बी-५९, बी-६४, बी-६७, बी-६८ आणि बी-७० या शाखा कालव्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत पाणीवापर आणि हस्तक्षेपास सक्त मनाई करण्यात आली आहे. यात पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील गावांचा समावेश होतो.सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कालव्यांचे गेट उघडणे किंवा बंद करणे, संरचनेचे नुकसान करणे, भराव अथवा अस्तरीकरण फोडणे, पाण्याचा प्रवाह अडवणे अथवा वळवणे आणि कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाने तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Post Views: 1,335
Please Share
Previous Post

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सेलू पंचायत समितीने महिला...

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प सेलू : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे अभियंता...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ