देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

राजवाडी येथे बालिका दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 5, 2026
in मराठवाडा
0
राजवाडी येथे बालिका दिन उत्साहात
Please Share

विविध उपक्रम आणि मान्यवरांची उपस्थिती

सेलू | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिन आणि वेशभूषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच दासाराम वायदंडे, उपसरपंच शिवहरी शेवाळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी शाळेच्या बाह्य भागाची रंगरंगोटी करून देण्याचे शेवाळे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराव काष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काष्टे, उपाध्यक्षा शर्मिला शेवाळे तसेच जाधव, कऱ्हाळे आणि मुख्याध्यापिका धनश्री आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रेरणादायी भाषणे केली. वेशभूषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश दिले.

Post Views: 1,761
Please Share
Previous Post

व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धा आवश्यक

Next Post

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलू येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

सेलू येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

सेलू : येथील क्रांती चौकात जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट, २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सेलू नगर...

विचार व विकासाचा वारसा जपणारे वसंतराव खारकर : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

विचार व विकासाचा वारसा जपणारे वसंतराव खारकर : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात स्व. खारकर मामांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सेलू : चांगले विचार आणि दूरदृष्टी ठेवून केलेली कृती कायम...

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

नूतन विद्यालयाच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा रंगला सेलू : काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या, आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी...

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

एसकेएमचे राष्ट्रपतींना मागण्यांचे पत्र परभणी : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि केंद्रीय ट्रेड युनियनच्या आवाहनावरून १० ऑगस्ट २०२६ रोजी भारत...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ