देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 5, 2026
in परभणी, मराठवाडा
0
सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने
Please Share

वालूरच्या जिप शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

सेलू | प्रतिनिधी : सेलू् तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी) सीबीएसई पॅटर्न येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन ३ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सावित्रीच्या चिमुकल्या लेकींनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

यामध्ये ऋतुजा नवघरे, साधना ढवळे, धृती तळेकर, साक्षी खरबे, शुभांगी सारुक आणि साक्षी जायभाये या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापक गोविंद चाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि समाजाला दिलेली नवी दिशा यावर मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख दत्तात्रय रोकडे आणि मुख्याध्यापक गोविंद चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किरण गिल्डा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर आणि लिना ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,795
Please Share
Previous Post

राजवाडी येथे बालिका दिन उत्साहात

Next Post

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ