देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 9, 2026
in परभणी
0
न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात
Please Share

शालेय शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मान्यवरांनी दिले मार्गदर्शन

सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. सरस्वती माता आणि संस्थेचे आधारस्तंभ कै. विनायकराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य धनंजय भागवत हे होते. तर व्यासपीठावर दशरथ कांबळे, रामदास रोडगे, अंकुश राऊत, अशोक पौळ आणि अश्विनी नाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले, त्यामध्ये त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

याप्रसंगी दत्तात्रय सोळंके, रामदास रोडगे तसेच दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे आणि प्रनयना तेलगोटे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. रामेश्वर गाडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील उपक्रम आणि शिस्तीविषयी किंजल कांबळे, अश्विनी शिंदे, प्रणाली राऊत, सचिन कसबे आणि अदित्य शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. के. तोटेवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धनंजय मोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, एस. आर. रोंटेवाड, बाबासाहेब आव्हाड, नारायण काष्टे, अंगद मोरे आणि विष्णू गजमल यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,931
Please Share
Previous Post

सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

Next Post

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना 'ए' ग्रेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ