देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 11, 2026
in मराठवाडा
0
शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड
Please Share

सेलूतील नूतन विद्यालयाचा निकाल ९९ टक्के, ४४ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

सेलू : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२५-२६ चा निकाल ९ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत तब्बल ९२ विद्यार्थ्यांना ए ग्रेड, तर ६६ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला आहे. नूतन विद्यालय सेलू केंद्राचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.८० टक्के, तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९९.०९ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षेत मिळून ४४ ए ग्रेड प्राप्त केले, तर २३ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला आहे. नूतन विद्यालय रेखाकला परीक्षेत एकूण ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शासकीय रेखाकला परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर. डी. कटारे आणि कलाशिक्षक फुलसिंग गावित यांनी परिश्रम घेतले.

एलिमेंट्री ग्रेड परीक्षा – ‘ए’ ग्रेड प्राप्त गुणवंत विद्यार्थी

व्यंकटेश दत्ता लिपणे, उत्तरा मरीबा लोंढे, तन्वी दत्तात्रय भोगरे, स्वरा कुशल कडे, सोहम दत्ता घुंबरे, सिताराम दत्ता काळे, श्रुती श्रीकांत कुलकर्णी, शामल दशरथ राऊत, सान्वी व्यंकट तोरणाळे, सान्वी गजानन शितळे, संतोषी भागिरथ वैद्य, सानिका सिध्देश्वर कांगणे, रेणुका विठ्ठल घोडके, प्रिती फुलसिंग गावित, पियुष किरण सवलके, ओमश्री सोमनाथ गायकवाड, निधी नेमिचंद जैन, कुणाल कल्याण बावणे, किर्ती भागवत शिंदे, कार्तिक दिगांबर खरात, जयदिप संघरत्न इंगळे, ज्ञानेश्वरी नवनाथ गोगे, दिपक गजानन गुठ्ठे, अश्विनी नारायण जाधव, आकांक्षा अमोल चव्हाण, अनिकेत सुनिल काळे,

एलिमेंट्री ग्रेड परीक्षा – बी ग्रेड प्राप्त गुणवंत विद्यार्थी

सिध्देश्वर सुरेश रोडगे, श्रुती अरविंद गेरकर, श्रध्दा दत्ता सोनवणे, शिवप्रसाद गजानन राठोड, राधिका अनिल परदेशी, पृथ्वीराज विजय जाधव, पृथ्वीराज आसाराम शिंदे, प्रतिक दादाराव धापसे, प्राज्वी रमेश बागडे, मेघना मनिष हुगे, कृष्णा गणेश खालापूरे, आदित्य अनंत जोशी,

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा – ए ग्रेड प्राप्त गुणवंत विद्यार्थी

आरुष मंगेश शेळके, आदित्य विष्णू गेरकर, अंजली दामोधर दौंड, अंकिता आसाराम गिते, अंतरा विजय बोकन, अर्णव विशाल क्षीरसागर, गजानन प्रकाश शेरे, हर्षदा दत्ता लिपते, कार्तिक पांडुरंग घुले, पार्थ विठ्ठल चौधरी, रुद्रा किशोर खरात, रुद्रा शरद शेळके, सान्वी बाबासाहेब हेलसकर, स्वराज विष्णू सरकटे, तेजस्वी सतिश सोलापुरे, विनायक प्रमोद जोशी, विरेंद्र विठ्ठलराव जाधव, युवराज अंबर कुमार.

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा – बी ग्रेड प्राप्त गुणवंत विद्यार्थी

आर्या महेश भाग्यवान, आर्यन रामेश्वर जाधव, कश्यप संजय अटकौरे, क्षितीजा शरदराव कुंभकर्ण, ओमकार अशोक सारुक, प्रियंका राजू चव्हाण, राधिका देविदास लिपते, श्रेया लक्ष्मीकांत कुलथे, स्नेहल विश्वनाथ इझारे, विनय गणेश बेले, विश्वजित रामेश्वर साखरे,

Post Views: 1,754
Please Share
Previous Post

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

Next Post

पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ