देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सुरेखा आहेरकर यांना ‘कर्तृत्ववान माता सन्मान’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in परभणी, मराठवाडा
0
Please Share

परभणी येथील आई महोत्सवात होणार गौरव; पतीच्या निधनानंतर संघर्षातून घडवले मुलांचे भविष्य

सेलू जि.परभणी : मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार सेलू येथील सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना जाहीर झाला आहे. परभणी येथे २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित ‘आई महोत्सवा’मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा आहेरकर यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. अवघ्या दहावीत असताना विवाह झाल्यानंतर त्यांनी जिद्दीने बारावी आणि डी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, मुले लहान असतानाच पतीचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीतही खचून न जाता त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए., एम.ए. (मराठी व अर्थशास्त्र) आणि मुख्याध्यापक व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. सध्या त्या बी.एड.चे शिक्षण घेत आहेत.

स्वतःच्या शिक्षणासोबतच त्यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा परेश हा पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. करत असून, कन्या प्रतीक्षा हिने फॅशन डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. प्रतीक्षा ही नांदेड विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती असून तिने मेकअप आर्टिस्ट व नाट्यकलावंत म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अध्यापन कार्यासोबतच सुरेखा आहेरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत दररोज सकाळी दोन तास अतिरिक्त तासिका घेऊन अनेक विद्यार्थ्यांना नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून दिले आहे.

पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, वसंतराव डासाळकर, डॉ. शरद ठाकर, प्रा. ज्ञानेश्वर सोळंके, गंगाधर अवचार आदींसह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,790
Please Share
Previous Post

सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

Next Post

आई महोत्सव : परभणीत विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आई महोत्सव : परभणीत विविध कार्यक्रम

आई महोत्सव : परभणीत विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ