देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in परभणी, मराठवाडा
0
सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
Please Share

निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि डॉ.शिवाजी मगर यांनी केले मार्गदर्शन

मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २४ जानेवारीला

सेलू जि.परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या अनुषंगाने सोमवारी १९ जानेवारी रोजी सेलू तहसील कार्यालयात निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (रोहयो,परभणी) शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक कामात नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अशा सूचना शोभादेवी जाधव यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत डॉ. शिवाजी मगर यांनी सविस्तर माहिती दिली.सेलू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी १० मुख्य क्षेत्रीय अधिकारी आणि ३ अतिरिक्त अशा एकूण १३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २४ जानेवारी, जर दुसरे प्रशिक्षण ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी मगर यांनी दिली आहे.

Post Views: 1,650
Please Share
Previous Post

न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश

Next Post

सुरेखा आहेरकर यांना ‘कर्तृत्ववान माता सन्मान’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

सुरेखा आहेरकर यांना 'कर्तृत्ववान माता सन्मान'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ