देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 23, 2026
in परभणी
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा
Please Share

सेलूत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सेलू : सेलू येथील नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नितीन कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेते संदीप लहाने यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, गजानन शेलार, अजय काष्टे, राईस शेख, सुरज शिंदे, कपिल दायमा, झिशान सिद्धीकी आणि सलमान सिद्धीकी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून मंडळाने २६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता शिवसेना उपनेते आनंद जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने हे असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख आनंद भरोसे व राजू कापसे उपस्थित राहणार आहेत. १ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या क्रिकेट स्पर्धांचा क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि आयोजक संदीप लहाने केले आहे.

Post Views: 1,625
Please Share
Previous Post

शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार

Next Post

१६२ जागांसाठी १,२२२ जणांचे अर्ज वैध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध

१६२ जागांसाठी १,२२२ जणांचे अर्ज वैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ