देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 23, 2026
in परभणी
0
शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार
Please Share

सेलू नगरपालिकेच्या स्थायी व विषय समितीच्या निवडी बिनविरोध

गणेश सवणे, मनिष कदम, साईराज बोराडे, गयाबाई सोनवणे, शिला काजळे यांची वर्णी

सेलू : सेलू नगरपालिकेच्या स्थायी व विषय समिती निवडीसाठी शुक्रवारी, २३ रोजी पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या उपस्थितीत आणि पीठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तुकाराम कदम, उपमुख्याध्याधिकारी भगवान चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्व निव़डी बिनविरोध पार पडल्या आहेत.

यात नियोजन व विकास सभापती म्हणून गणेश दत्तराव सवणे यांची निवड करण्यात आली. या समितीच्या सदस्यपदी अशोक काकडे, दिपक कोल्हाळ, सफिया बेगम अब्दुल रशीद, महानंदा आडळकर आणि अनुपमा देवधर यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी मनिष कदम यांची निवड झाली असून, दिपक कोल्हाळ, विनोद बोराडे, सफिया बेगम अब्दुल रशीद, पवन आडळकर व संदीप लहाने हे सदस्य असतील. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापतीपदी मिलिंद मुकुंदराव पवार यांची निवड झाली असून सदस्य म्हणून विनोद धापसे, अन्वरखा पठाण तडवी, कमल झमकडे, आशा पहाडे व सपना काळे यांची निवड झाली.

स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापतीपदी साईराज मुकेश बोराडे यांची निवड झाली असून शांताबाई रघुवंशी, सुनिता काकडे, हेमंतराव आडळकर, विनोद धापसे व अनुपमा देवधर हे सदस्य म्हणून काम पाहतील. पाणीपुरवठा सभापतीपदी गयाबाई विठ्ठलराव सोनवणे यांची निवड झाली असून अन्वरखा पठाण तडवी, कमल झमकडे, पवन आडळकर, प्रविणा पवार व डॉ. अनिकेत जोगदंड हे सदस्य असतील. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शिला रामेश्वर काजळे तर उपसभापतीपदी आशा पहाडे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून शेख रहेमा बेगम शेख शफीक, महानंदा आडळकर, प्रविणा पवार व सपना काळे यांचा समावेश आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध नगराध्यक्ष मिलिंद सावंत तर उपाध्यक्षपदी साईराज बोराडे यांची निवड झाली. सदस्य म्हणून प्रभाकर सुरवसे, रहेमत अली अजीज अली पठाण तडवी, मालनबी अफसरखा पठाण यांच्यासह सर्व समिती सभापतींचा यात समावेश आहे.

Post Views: 1,715
Please Share
Previous Post

@94-प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांचा सत्कार

Next Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ