देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

१६२ जागांसाठी १,२२२ जणांचे अर्ज वैध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 23, 2026
in मराठवाडा
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

५४ गटांसाठी ४०८ तर १०८ गणांसाठी ८१४ अर्ज वैध

परभणी : परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत छाननी प्रक्रिया पार पडली. ५४ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ५८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ४०८ अर्ज वैध ठरले आहेत. तर, १०८ पंचायत समिती गणांसाठी प्राप्त ९४४ अर्जांपैकी ८१४ अर्ज वैध ठरले आहेत.

सोनपेठ तालुक्यात जिल्हा परिषद गटांसाठी २८ आणि ६ पंचायत समिती गणांसाठी ४२ उमेदवार वैध ठरले आहेत. गंगाखेड तालुक्यातील गटांमध्ये ४३ तर गणांमध्ये ७४ उमेदवार पात्र ठरले आहेत. परभणी तालुक्यात गटांसाठी ८८ आणि गणांसाठी १३९ उमेदवार वैध आहेत. सेलू तालुक्यात जिल्हा परिषद गटात ३१ आणि गणांसाठी ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात पात्र ठरले आहेत. पालम तालुक्यात गटांतील २५ आणि गणांतील ४७ अर्ज वैध ठरले आहेत. पूर्णा तालुक्यात गटासाठी ६५ तर गणासाठी १४८ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. जिंतूर तालुक्यातील गटांसाठी ७१ आणि गणांसाठी १४३ उमेदवारांचे अर्ज पात्र आहेत. पाथरी तालुक्यात गटासाठी ५७ तर गणासाठी ९८ उमेदवार रिंगणात आहेत. मानवत तालुक्यात गणातून १ अर्ज अवैध ठरला असून, आता गटासाठी ४८ तर गणांसाठी ५७ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. रात्री उशिरापर्यंत वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक विभागाकडून गण आणि गटांची अंतिम यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Post Views: 35
Please Share
Previous Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

Next Post

निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा

निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ