देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ‘विवेकानंद’ची कल्याणी व्दितीय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ‘विवेकानंद’ची कल्याणी व्दितीय
Please Share

वसमतच्या नरहर कुरुंदकर विद्यालयाच्या वतीने आयोजन

सेलू : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित विभागीय वक्तृत्व (३१जानेवारी) स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी योगेश्वर काष्टे हिने आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत तिने संपूर्ण विभागात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत विभागातील अनेक नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत कल्याणीने आपल्या प्रभावी शैलीत विषय मांडून परीक्षकांची मने जिंकली. या यशाबद्दल तिला रोख २,००० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लुरकर, करुणा कुलकर्णी,मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे,अनिल कौसडीकर,रागिणी जकाते यांनी कल्याणीचे अभिनंदन केले. कल्याणीच्या या यशामुळे परिसरात तिचे विशेष कौतुक होत असून, शिक्षकांनीही तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,606
Please Share
Previous Post

सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प

Next Post

वाढीव निवडणूक कर्मचाऱ्यांचे तीन दिवस प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध

वाढीव निवडणूक कर्मचाऱ्यांचे तीन दिवस प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ