देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in मराठवाडा
0
शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

सेलूत ५५५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

सेलू : सेलू तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षण विभाग पंचायत समिती, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, कल्याणम एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, २ फेब्रुवारी रोजी आयोजित या परीक्षेसाठी इयत्ता ५ वी व ८ वीचे तब्बल ५५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले.

विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक गुणांना चालना देण्यासाठी या परीक्षेचा निश्चित उपयोग होईल, असे मत गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी व्यक्त केले. तसेच पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, केंद्रप्रमुख विजय चिकटे, अरुण राऊत, ललित बिनायके, जयंत दिग्रसकर, डॉ. प्रवीण जोग यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक संजय धारासुरकर व सिद्धार्थ एडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक योगेश ढवारे, नरेश पाटील, निशिकांत पाटील, निधी पाटील, दिलीप चव्हाण, कृष्णा पांचाळ, कालिदास जोशी, कैलास राऊत, नामदेव क्षीरसागर तसेच विठ्ठल काळे, अण्णासाहेब गायकवाड, बाबासाहेब बदाले आणि श्याम मुंडे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,504
Please Share
Previous Post

वाढीव निवडणूक कर्मचाऱ्यांचे तीन दिवस प्रशिक्षण

Next Post

राजकुमार सागर यांची नूतन विद्यालयास स्नेहभेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राजकुमार सागर यांची नूतन विद्यालयास स्नेहभेट

राजकुमार सागर यांची नूतन विद्यालयास स्नेहभेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ