देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात ७३.४२ टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 8, 2026
in परभणी, मराठवाडा
0
सेलू तालुक्यात ७३.४२ टक्के मतदान
Please Share

वालूर, मोरेगाव आणि डासाळा गणात मतदारांचा उदंड प्रतिसाद

सेलू : सेलू तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून तालुक्यात एकूण ७३.४२ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, तालुक्यात एकूण १,०२,३६४ मतदार असून त्यापैकी ७५,१६० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३९,४३१ पुरुष आणि ३५,७२९ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण ५२,५२० पुरुष तर ४९,८४३ महिला मतदार नोंदणीकृत आहेत.

मोरेगाव गणातील मतदान केंद्र क्रमांक २५ वर सर्वाधिक ८५.४५ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ वालूर येथील केंद्र क्रमांक ९ वर ८५.२३ टक्के आणि डासाळा येथील केंद्र क्रमांक २१ वर ८५.१२ टक्के मतदान नोंदवले गेले. चिकलठाणा बुद्रुक गटात ७६.७६ टक्के, बोरकिनी केंद्र क्रमांक २७ वर ८३.०१ टक्के, कुपटा केंद्र क्रमांक ३ वर ८२.७२ टक्के आणि रवळगावात केंद्र क्रमांक ७ वर ८३.९९ टक्के मतदान झाले आहे. सोन्ना गणात केंद्र क्रमांक २३ वर ८१.२६ टक्के तर देऊळगाव गातमध्ये केंद्र क्रमांक १ वर आणि तिडी पिंपळगाव गणात केंद्र क्रमांक केंद्र क्रमांक २२ वर अनुक्रमे ७९.५२ टक्के व ७७.४६ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजीराव मगर यांनी दिली. गटविकास अधिकारी उदय जाधव, नायब तहसीलदार विजय मोरे, जयश्री कोल्हे, हरिष टाक आदी उपस्थित होते. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

  • अंतिम आकडेवारी अशी :
  • एकूण मतदार संख्या: १,०२,३६४
  • एकूण मतदान झालेले मतदार: ७५,१६०
  • एकूण मतदानाची टक्केवारी: ७३.४२%
  • पुरुष मतदार: एकूण ५२,५२० पैकी ३९,४३१ पुरुषांनी मतदान केले
  • स्त्री मतदार: एकूण ४९,८४३ पैकी ३५,७२९ स्त्रियांनी मतदान केले

Post Views: 1,977
Please Share
Previous Post

बोथ, तांड्यावरील मतदारांचा बहिष्कार

Next Post

अमेरिकेपुढे सरकाराची संपूर्ण शरणागतीची नीती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अमेरिकेपुढे सरकाराची संपूर्ण शरणागतीची नीती

अमेरिकेपुढे सरकाराची संपूर्ण शरणागतीची नीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ