देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

क्रुझरच्या अपघातात १३ वर्‍हाडी जखमी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 10, 2026
in परभणी
0
क्रुझरच्या अपघातात १३ वर्‍हाडी जखमी
Please Share

सेलू-वालूर रस्त्यावरील घटना; पाच जणांना गंभीर दुखापती

सेलू जि.परभणी : सेलू-वालूर रस्त्यावरील आलम शहा दर्ग्याजवळ मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास क्रुझर गाडीचा (क्रमांक एमएच १३ एझेड ३०२६) भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले असून ५ ते ६ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे.

जिंतूर तालुक्यातील ढोणे दहेगाव येथील वऱ्हाडी मंडळी क्रुझर गाडीने वालूर मार्गे सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे एका लग्न सोहळ्यासाठी जात होती. वालूर शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली.या अपघातात परमेश्वर जाधव, ज्ञानबा वाकडे, मधुकर ढोणे, अशोक अण्णासाहेब, भाऊसाहेब ढोणे, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल ढोणे, मधुकर ढोणे, नागेश गोडगे, पांडुरंग ढोणे, ज्ञानेश्वर वाकडे आणि परमेश्वर ढोणे हे प्रवासी जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, जमादार गुलाब राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत सेलू पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post Views: 1,719
Please Share
Previous Post

शाळेशी नाळ कायम ठेवा : चैतन्य सरदेशपांडे

Next Post

श्री के.बा.विद्यालयाचे सहा विद्यार्थी साहित्य संमेलनात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री के.बा.विद्यालयाचे सहा विद्यार्थी साहित्य संमेलनात

श्री के.बा.विद्यालयाचे सहा विद्यार्थी साहित्य संमेलनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ