देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in परभणी
0
महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
Please Share

पालम तालुक्यातील गुळखंड येथील जय भवानी वाचनालयाकडून १९ फेब्रुवारी रोजी गौरव

परभणी : सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव माणिकराव आगजाळ यांना सन २०२४-२५; तसेच बोरी (ता.जिंतूर) येथील जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जयकुमारजी जैन यांना सन २०२५-२६ या वर्षीचा परभणी जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गुळखंड (ता.पालम) येथील जय भवानी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या वाचन संस्कृतीतील योगदानासाठी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता एका विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे, असे ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब पौळ आणि सचिव पुष्पावती पौळ यांनी १६ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे कळविले आहे.

महादेव आगजाळ यांनी सेलू येथील ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. उत्तम संघटक आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या आगजाळ यांनी केवळ पुस्तके जतन न करता ती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नेमिनाथ जैन यांनी ग्रंथालय क्षेत्राच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रात तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि वाचक प्रेमींनी या दोन्ही ग्रंथपालांच्या निवडीचे स्वागत केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,888
Please Share
Previous Post

कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार

Next Post

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ