देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in मराठवाडा
0
शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता
Please Share

कवडधनमध्ये भाविकांची मोठी उपस्थिती

सेलू, जि.परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कवडधन येथील श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि बापूसाहेब महाराज खवणे यांच्या शिवमहापुराण कथेची अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सांगता मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी झाली.

समस्त कवडधन ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात परिसरातील हजारो भाविकांनी श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. कथाकार बापूसाहेब महाराज खवणे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण केले. ज्ञानाई खवणे, गणेश महाराज बाजड यांनी गायन तर श्रीराम महाराज शिंदे, सतीश महाराज ताठे यांनी वादनासाठी साथसंगत केली. १० फेब्रुवारीपासून आयोजित या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी शिवपुराण कथा, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ८ वाजता लहुजी महाराज गायकवाड, प्रकाश महाराज शेलवाडीकर, मारोती महाराज वाघ, श्रीरंग महाराज वाहेगांवकर, भागवताचार्य जयराम महाराज तांगडे, राजेभाऊ महाराज घांडगे आणि पंढरीनाथ महाराज मानमोडीकर आदींनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले.मंगळवारी बापूसाहेब महाराज खवणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. महाप्रसादाचे यजमान सेलू नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य तथा माजी जिप सभापती अशोक काकडे, संजय साडेगावकर, आशीष डख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कवडधन ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,812
Please Share
Previous Post

महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

Next Post

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ