देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस मोठा प्रतिसाद
Please Share

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सेलूतील शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम

सेलू : येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालय व नूतन प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात पार पडली.

या परीक्षेचे हे दुसरे वर्ष असून, इयत्ता चौथी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार, १५ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा परीक्षा पार पडली. तीन गटात झालेल्या या सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस तालुक्यातील २२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षा केंद्रास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची सुरुवात सामूहिक जिजाऊ वंदना, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. आभार प्रदर्शन रामराव बोबडे यांनी केले. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी नितीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संतोष पाटील, किरण देशपांडे, शंकर बोधनापोड, उल्हास पांडे, सच्चिदानंद डाखोरे, प्रा. विलास खरात, किरण जाधव, प्रशांत देशमुख, डॉ. शरद ठाकर, गणेश माळवे, प्रशांत नाईक, माधव गव्हाणे, बाबासाहेब पावडे, किरण खरात, साधना खरात, सर्जेराव सोळंके, आत्माराम हरकळ, तानाजी भोसले, संतोष पडोळे, प्रविण खंदारे, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा संयोजन समितीच्या सदस्यांसह तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,886
Please Share
Previous Post

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

Next Post

विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड

विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ