देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लघुनिबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 28, 2026
in परभणी
0
लघुनिबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालयात विविध उपक्रम

सेलू : मराठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरावान्वित वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची १‌१४ वी जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन सेलू येथील नूतन विद्यालयात अनेकविध उपक्रमांनी शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्ताने ज्येष्ठ मराठी विषय शिक्षक अशोक लिंबेकर यांच्या संयोजनात आयोजित ‘माझी मातृभाषा मराठी’ या विषयावरील लघुनिबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुख्याध्यापक संतोष पाटील आणि उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शंकरराव बोधनापोड होते.लघुनिबंध निबंध स्पर्धेत प्रीती बुरकुले ( इयत्ता पाचवी), मोक्षदा कडगे ( इयत्ता सहावी), ऋतुजा महाजन आणि सुयश गिरी (इयत्ता सातवी), पूनम लिंगायत ( इयत्ता आठवी) आणि विश्वजित साखरे व प्रतीक धापसे(इयत्ता नववी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.कार्यक्रमात आठवी ड मधील विद्यार्थिनी तृप्ती पवार हिने श्यामची आई पुस्तकातील ‘मुकी फुले’ या कथेचे प्रभावी अभिवाचन केले, तर नववी (ड) मधील विद्यार्थी प्रतिक धापसे याने ‘मराठी भाषेचे महत्त्व’ आपल्या ओघवत्या शैलीत विशद करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश हिवाळे यांनी ‘मराठी भाषेचे वैभव’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचवेळी जय चौधरी, गजानन शेरे, श्रीरंग डोंबे, ईशान कदम आणि विनायक घोडके या इयत्ता नववी- ब मधील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. वर्षा कदम यांनी आभार मानले. यावेळी शुभांगी आष्टीकर, प्रभू भुसारे, संजय भूमकर आणि संदीप सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post Views: 1,626
Please Share
Previous Post

ग्रंथालये मोजतायेत अखेरच्या घटका

Next Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ