देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कवी इंद्रजित भालेराव यांना कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 6, 2026
in परभणी
0
कवी इंद्रजित भालेराव यांना कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर
Please Share

काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान, १० मार्च रोजी पुणे येथे वितरण

परभणी : परभणी येथील ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांना यंदाचा ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान’ जाहीर झाला आहे. काव्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विदिशा विचार मंचतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी, मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते भालेराव यांना हा सन्मान प्रदान केला जाईल. विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी ही माहिती दिली.या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी पहिल्या वर्षी ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, दुसऱ्या वर्षी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके आणि तिसऱ्या वर्षी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.इंद्रजित भालेराव यांनी मराठी काव्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांचे पंधरा काव्यसंग्रह, ललितलेखसंग्रह, सहा संपादने आणि इतर साहित्य प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केले आहेत.महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांच्या अभ्यासक्रमांसह राष्ट्रीय अभ्यासक्रमांतही त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

Post Views: 1,725
Please Share
Previous Post

साम्राज्यवादी युद्ध थांबवा, शेतकरी वाचवा

Next Post

इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा

इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ