देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 19, 2026
in परभणी
0
परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे
Please Share

श्रीकांत भोसले-विटेकर उपाध्यक्ष

परभणी : परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा गटातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य लता विजयकुमार वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत उत्तमराव भोसले – विटेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीसाठी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. पिठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली.

एकूण ५४ पैकी सभागृहामध्ये एकूण ४० जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी भाजपाच्या श्रीमती वाकळे तर उपाध्यक्षपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर यांचा प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. दुपारी २:३० वाजता या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री बोर्डीकर, आमदार विटेकरांचे वर्चस्व

परभणी जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक २४ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस १५, शिवसेना उबाठा ६, शिवसेना ५, कॉंग्रेस ३ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मागील तीन दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ पातळीवर नेतृत्वाखाली महायुतीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने बहुमत ३९ झाले. यामुळे अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या सत्ता समीकरणाच्या चर्चांना आता विराम मिळाला असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी परभणी जिल्हा परिषदेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा भाजप सदस्य विराजमान झाला आहे. दरम्यान निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात फटाके वाजवून समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.

Post Views: 1,734
Please Share
Previous Post

अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा

Next Post

कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा

कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ