देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा जालना

कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 21, 2026
in जालना
0
कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा
Please Share

आप्पा महाराज भुसारे : हेलस येथील श्रीकालिकादेवीच्या यात्रा महोत्सवास भक्तिमय वातावरणात सुरूवात

हेलस जि.जालना : मंठा शहरापासून जवळच असलेल्या हेलस (ता.मंठा) येथील प्राचीन हेमाडपंथी श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने कुलस्वामिनी श्री कालिकादेवीच्या ४३ व्या यात्रा महोत्सवाला, शुक्रवारी, २० मार्चपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

गावातून मंगल कलश यात्रा व देवीची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. सकाळी नऊ वाजता सिंहासनावर श्री देवी विराजमान झाला. पंडित महावीर आहेर भोगाव देवी आणि पंडित सुरेश लोखंडे, लाड कारंजा यांच्या नेतृत्वाखाली महाभिषेक, चढाव, संगीतमय महापूजा, महाआरती झाली. विनोद कापसे यांनी साथसंगत दिली. संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर, बबनराव हेलसकर, उपाध्यक्ष तथा पुजारी सुभाष दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, बालासाहेब दहिभाते यांची उपस्थिती होती.

दुपारी हरहर महादेव वारकरी शिक्षण संस्थेचे आप्पा महाराज भुसारे यांचे कीर्तन झाले. कुळीची ही कुळदेवी, केली ठायी संता, बरवे झाले शरण गेलो’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर बोलताना भुसारे महाराज यांनी ईश्वराप्रती असलेली भक्ती आणि संतांचे मार्गदर्शन मानवी जीवनासाठी अत्यंत मोलाचे आहे. भक्तीचा हा मार्ग अनुसरताना कुळाच्या परंपरा आणि कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करावे, वाणी गोड ठेवावी. मी पणाचा त्याग करावा, असे नमूद केले.

शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला. सायंकाळी सहा वाजता श्री हरहर महादेव वारकरी शिक्षण संस्था, हेलसचे संचालक आप्पा महाराज भुसारे नेतृत्वाखाली हरिपाठानंतर सायंकाळी देवीचा छबिना उत्सव, आरती झाली. २१ मार्चरोजी समाजभूषण माणिक महाराज मांगुळकर यांचे कीर्तन आहे‌. महोत्सवाची सांगताप्रसंगी देवीदास महाराज ढोके यांचे रविवारी २२ मार्च रोजी प्रवचन आहे. महाप्रसादाने सांगता होईल. विदर्भ, मराठवाड्यासह पंचक्रशीतील भाविकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. २०२७ च्या वार्षिक यात्रोत्सवातील आराधना महाप्रसाद व अन्य सेवांसाठी भाविकांनी यात्रा कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी पदाधिकारी, सदस्य , नवयुवक, महिला मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

Post Views: 1,653
Please Share
Previous Post

परभणी झेडपीच्या अध्यक्षपदी लता वाकळे

Next Post

नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष

नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ